म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत कारण त्यातून मोठ्या प्रमाणात चांगला परतावा मिळत आहे. यातून मिळणारा नफा शेअर बाजारातील चढउतारांवर अवलंबून असतो. ...
CR Subramanian Life : एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका उद्योजकाचा अशाप्रकारे दुःखद शेवट झाल्याने, व्यावसायिक जगात नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...
देशातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडपैकी एक असलेल्या लीला पॅलेस एड रिसॉर्टनं स्थापनेच्या सुमारे ४० वर्षांनंतर सोमवारी, २६ मे रोजी शेअर बाजारात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. ...
Daily limit on UPI: नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ ऑगस्टपासून यूपीआयमध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्हीही फोनपे, गुगल पे आणि पेटीएम अशा वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय वापरत असाल तर त्यात बदलांची ...