लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Ashneer Grover : भारत पे प्रकरणात अश्नीर ग्रोव्हर अडचणीत? पोलिसांची कुटुंबातील सदस्याला अटक - Marathi News | ashneer grover family member arrested by delhi eow in bharatpe case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत पे प्रकरणात अश्नीर ग्रोव्हर अडचणीत? पोलिसांची कुटुंबातील सदस्याला अटक

Ashneer Grover : भारत पे प्रकरणात अश्नीर ग्रोव्हरच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. अशनीर ग्रोव्हरच्या कुटुंबातील सदस्याला या प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ? - Marathi News | Loan up to 3 lakh without any guarantee.... What is PM Vishwakarma Yojana? Who benefits?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र-अपात्र आहेत, तसेच यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय? याबद्दल जाणून घ्या... ...

iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा   - Marathi News | As iPhone 16 goes on sale in India, customers flock to buy; Queues formed in Mumbai, Delhi   | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबईत लागल्या रांगा  

iPhone 16 Sale: आज मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरमध्ये विक्री सुरू होण्यापूर्वीच आयफोन खरेदीसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या. मुंबईबरोबरच दिल्लीमधील आयफोनच्या स्टोअरबाहेरही असंच चित्र दिसून आलं.  ...

BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी... - Marathi News | BSNL 5G Testing : Big news for BSNL customers; company has started testing 5G network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी...

BSNL 5G Testing : BSNL च्या ग्राहकांना लवकरच हाय स्पीड 5G नेटवर्क मिळणार आहे. ...

Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला... - Marathi News | After Koo's closure, the company's founder started a new business; Also got funding... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

Koo चे माजी सह-संस्थापक मयंक बिदावतकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. ...

ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले - Marathi News | Share Market Today: Share market falls after hitting all-time high; 2.03 lakh crore of investors lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले

Share Market Today: मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्सने बिघडवला शेअर बाजाराचा मुड. ...

मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण - Marathi News | Andhra Pradesh new liquor policy: any brand liquor to be sold at ₹99 per  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं

Andhra Pradesh new liquor policy: विशेष म्हणजे या धोरणात मद्यप्रेमींना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.  ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार! - Marathi News | Good news for farmers! After the PM Kisan Yojana, the government will launch Credit Guarantee Fund of 1000 crores! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!

Credit Guarantee Fund: पीएम किसान सन्मान निधी, पीएफ पीक विमा योजनेसह अशा अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहेत, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. ...