लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील? - Marathi News | Ashneer Grover madhuri jain finally resolved the dispute with BharatPe what happened to the deal between the two details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

Ashneer Grower BharatPe News : फिनटेक कंपनी भारतपे आणि तिचे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्यात ८८.६७ कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर करार झाला आहे. ...

Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड - Marathi News | Success Story biba brand owner meena bindra Started work with a loan of 8000 rupees 800 crore owner today is a big clothing brand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड

Success Story: आज आपण अशा गृहिणीची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी आपला शिवणकामाचा छंद जोपासला आणि आज त्याला एका मोठ्या ब्रँडमध्ये रुपांतरीत केलं. आज त्यांचा ब्रँडचं मूल्य ८०० कोटींहून अधिकचा व्यवसाय करतो. ...

केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क - Marathi News | Are Central Office officials corrupt? Then file a complaint directly with CBI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

उद्योजक, व्यापाऱ्यांना चक्क ‘सीबीआय’चे बैठक घेऊन आवाहन ...

Government Scheme : ग्रामीण उद्योजिकांना विश्वकर्मा योजनेची भरारी; उद्योजक क्षेत्रात प्रोत्साहन  - Marathi News | Government Scheme: Vishwakarma Yojana to Rural Entrepreneurs; Encouragement in the field of entrepreneurship  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Scheme : ग्रामीण उद्योजिकांना विश्वकर्मा योजनेची भरारी; उद्योजक क्षेत्रात प्रोत्साहन 

महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रमात विश्वकर्मा योजनेतील महिलांना ३० हजार किट वाटप करण्यात आले.  यातून महिलांना उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे. (Government Scheme) ...

अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या - Marathi News | gautam adanis Adani Enterprises joint venture unit April Moon retail buys 74 percent stake in Cococart ventures rs 200 crore details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

Adani Group News : पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करते. अदानी समूहानं २०० कोटी रुपयांना हा करार केला आहे. ...

गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय? - Marathi News | saved Gautam Adani from hindenburg were fined millions of dollars in America What is the reason gqg partners rajiv jain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठ्या संकटात सापडलेल्या अदानींना तारणारे जीक्युजी पार्टनर्सचे राजीव जैन यांच्यासमोरच आता एक समस्या निर्माण झाली आहे. ...

Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती? - Marathi News | Zomato co founder Akriti Chopra resigns 13 years journey ends see how much her net worth is | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?

Zomato News : आकृती गेल्या १३ वर्षांपासून झोमॅटोशी जोडलेल्या होत्या. झोमॅटोमध्ये असताना आकृती चोप्रा यांनी लीगल, गव्हर्नन्स, रिस्क आणि कंप्लायंस सह विविध टीम हाताळल्या. ...

₹ 5च्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले 53 लाख; कंपनीला मिळली 675 कोटींची ऑर्डर - Marathi News | A share of just 5 rupees made a fortune; ₹1 lakh becomes ₹53 lakh; The company got an order worth 675 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹ 5च्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले 53 लाख; कंपनीला मिळली 675 कोटींची ऑर्डर

वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी हा शेअर 8.03 रुपयांच्या पातळीवर होता. ...