लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का  - Marathi News | Italy’s top bank clerk found detail of politicians including prime minister’s, fires clerk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 

Italy : इंटेसा सानपाओलोमध्ये काम करणाऱ्या ५२ वर्षीय क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...

100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला MSRDC ने दिली ₹1000 कोटींची ऑर्डर, शेअर्स 6% वधारले - Marathi News | 100-year-old construction company gets ₹1000 crore order from MSRDC, shares rise 6% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला MSRDC ने दिली ₹1000 कोटींची ऑर्डर, शेअर्स 6% वधारले

कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडकडून 1031.6 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ...

लॉक-इन कालावधी संपताच बजाज हाउसिंग फायनान्सला धक्का; शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले - Marathi News | Bajaj Housing Finance hit as lock-in period ends; Shares fell 6 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉक-इन कालावधी संपताच बजाज हाउसिंग फायनान्सला धक्का; शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले

. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 9 सप्टेंबर 2024 रोजी खुला झाला होता. ...

जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल... - Marathi News | Cheapest Gold You Can Buy From These 4 Countries And Know The Prices Also The Custom Duty Rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...

Gold : भाव कोणताही असो, भारतीय सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. ...

PM Kisan FPO Yojana : 'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा? - Marathi News | PM Kisan FPO Yojana, the government can provide assistance of 15 lakhs to the farmers; Know how to apply? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

PM Kisan FPO Yojana : भारतातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. ...

उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच! - Marathi News | Doing business is challenging! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच!

अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता. ...

Noel Tata News : अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून? - Marathi News | Noel Tata News Education from America took care of her father s business Which rich family does Noel Tata s daughter in law belong to manasi kirloskar business group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून?

Noel Tata News : आज आम्ही तुम्हाला टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांची सून मानसी यांची ओळख करून देत आहोत. त्यांचा देशातील दिग्गज आणि मराठमोठ्या उद्योग कुटुंबाशी संबंध आहे. ...

अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी? - Marathi News | Do you know which floor the reliance mukesh ambani family lives in Antilia worth 15000 crores who is allowed to come south mumbai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?

Mukesh Ambani House : अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचं मायानगरी मुंबईतील खासगी निवासस्थान आहे. ही २७ मजली इमारत जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. ...