लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध - Marathi News | how much salary hike you will get next year what does wtw report say 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध

Salary Hike : भारतात पुढील वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती पगारवाढ मिळणार? डब्लूटीडब्लू या संस्थेने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ...

टाटा समूह देणार ५ लाख नोकऱ्या : एन. चंद्रशेखरन - Marathi News | Tata group will provide 5 lakh jobs says N Chandrasekaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूह देणार ५ लाख नोकऱ्या : एन. चंद्रशेखरन

"इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसह अनेक नवीन उत्पादन प्रकल्प उभे करीत आहोत. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतील." ...

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार - Marathi News | The mission is to connect the world, the Prime Minister expressed determination at the 8th India Mobile Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे ...

भारतीय अब्जाधीशाच्या मुलीला युगांडामध्ये अटक; बापाची संयुक्त राष्ट्राकडे धाव; काय आहे प्रकरण? - Marathi News | Pankaj Oswal an Indian origin industrialist is appealing to the UN to save his daughter Vasundhara Oswal in Uganda | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अब्जाधीशाच्या मुलीला युगांडामध्ये अटक; बापाची संयुक्त राष्ट्राकडे धाव; काय आहे प्रकरण?

Vasundhara Oswal : भारतीय वंशाचे स्विस उद्योगपती पंकज ओसवाल यांनी युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुपकडे आपल्या मुलीच्या सुटकेसाठी आवाहन केले असून युगांडाच्या राष्ट्रपतींना पत्रही लिहिले आहे. ...

Success Story : वय वर्ष ८३, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक; ४१००० कोटींच्या संपत्तीचे मालक कोण? - Marathi News | Success Story Age 83 one of the richest men in india Who owns the wealth of 41000 crores k raheja group owner chandru raheja | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय वर्ष ८३, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक; ४१००० कोटींच्या संपत्तीचे मालक कोण?

Success Story : या दिग्गज व्यवसायिकाचं वय ८३ वर्षे असून ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्याची ४१००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ...

टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार - Marathi News | Big announcement of Tata group, to provide jobs to 5 lakh youth in next five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली. ...

भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात! - Marathi News | India-Canada Business: Direct impact of India-Canada tension on trade; ₹ 70,000 crore business at risk! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात!

गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...

नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का  - Marathi News | Italy’s top bank clerk found detail of politicians including prime minister’s, fires clerk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 

Italy : इंटेसा सानपाओलोमध्ये काम करणाऱ्या ५२ वर्षीय क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...