लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

रुपया रडवणार; महागाई वाढणार, पेट्रोल स्वस्ताई टळणार! - Marathi News | Rupee vs Dollar: Rupee will cry; Inflation will increase, petrol will not become cheaper! 'Dollar' will hit your pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया रडवणार; महागाई वाढणार, पेट्रोल स्वस्ताई टळणार!

Rupee vs Dollar: गेल्यावर्षी जानेवारीत एका डॉलरसाठी ८३ रुपये मोजावे लागत होते. आता ८७ रुपयांच्या आसपास मोजावे लागतात. म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत. ...

५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले? - Marathi News | 5000 crore donation and 18 crore devotees give funds in daan know about how much money did ram temple received from abroad | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले?

Ayodhya Ram Mandir Donation News: गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. नेपाळ आणि अमेरिकेतून सर्वाधिक दान राम मंदिरासाठी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...

चलनवाढ आकडेवारी, तिमाही निकालांकडे लक्ष; बाजारात मागील सप्ताहातील घसरणीमुळे गुंतवणूकदार झाले अधिक सावध - Marathi News | Focus on inflation data, quarterly results; Investors more cautious due to last week's decline in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चलनवाढ आकडेवारी, तिमाही निकालांकडे लक्ष; बाजारात मागील सप्ताहातील घसरणीमुळे गुंतवणूकदार झाले अधिक सावध

परकीय वित्तसंस्थांची कामगिरी, डॉलरचे आणि खनिज तेलाचे दर याचाही प्रभाव बाजारावर पडणार आहे. या सप्ताहामध्ये देशातील चलनवाढीचे आकडे जाहीर केले जाणार आहेत. ...

तयार ठेवा पैसे, मिळणार जादा कमावण्याची संधी! येत्या आठवड्यात येणार ५ आयपीओ, आणखी ८ लिस्ट होणार - Marathi News | Keep your money ready, you will get a chance to earn more! 5 IPOs coming up in the coming week, 8 more to be listed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तयार ठेवा पैसे, मिळणार जादा कमावण्याची संधी! येत्या आठवड्यात येणार ५ आयपीओ, आणखी ८ लिस्ट होणार

पुढील आठवड्यात लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आयपीओ येत आहे. या माध्यमातून ६९८.०६ कोटींची उभारणी करण्यात येणार आहे. ...

मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य - Marathi News | I love looking at my wife! Statement by Mahindra Group Chairman Anand Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य

आठवड्यातून ९० तास काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल मला आदर आहे. ...

सुरक्षित गुंतवणूक अन् दमदार परतावा; Post Office च्या 'या' योजना करतील मालामाल - Marathi News | Post Office Savings Scheme: Safe investment and strong returns; 'These' schemes of Post Office will make you rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुरक्षित गुंतवणूक अन् दमदार परतावा; Post Office च्या 'या' योजना करतील मालामाल

Post Office Savings Scheme : कलम 80C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर कर सूट मिळते. ...

चौकीदाराची कंपनी! कंपन्यांना सुरक्षा देतादेता उभारले १२००० कोटी रुपयांचे जगभरात साम्राज्य - Marathi News | rk sinha started security guard company sis with 250 rupees in two room now built over 12000 crore empire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चौकीदाराची कंपनी! कंपन्यांना सुरक्षा देतादेता उभारले १२००० कोटी रुपयांचे जगभरात साम्राज्य

SIS Success Story : आरके सिन्हा यांनी १९७४ मध्ये पाटणा येथे या कंपनीची पायाभरणी केली होती. आज त्यांची कंपनी भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये सेवा देत आहे. ...

स्मार्ट काम करायचे की राब राब राबायचे? - Marathi News | Should you work smart or work hard? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्ट काम करायचे की राब राब राबायचे?

एखादा कर्मचारी दररोजची आठ तासांची पाळी करून घरी परतला की दिवसभराच्या शारीरिक श्रमामुळे त्याला विश्रांती घेणे आवश्यक असते. ...