लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट - Marathi News | Coldrif Cough Syrup took the lives of children company has not held agm for 16 years no balance sheet updated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट

Coldrif Cough Syrup: देशाच्या विविध भागांमध्ये लहान मुलांचा बळी घेणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री थांबवण्यात आली आहे. हे कफ सिरप श्रीसन फार्मास्युटिकल कंपनी बनवते. ...

'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान - Marathi News | 'Some issues need to be resolved with the US', Jaishankar's big statement on trade deals and tariffs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी KEC 2025 परिषदेत भारत-अमेरिका संबंध आणि रशियाकडून इंधन खरेदीवर सविस्तर भाष्य केले. ...

उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल - Marathi News | Successful livelihood from unproductive animals; Uma Tai of Beed's inspiring journey in cow service | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत. ...

द वेल्थ कंपनी एथिकल फंड; खऱ्या अर्थाने नैतिक आदर्शांना करतो आत्मसात - Marathi News | the wealth company ethical fund embraces true ethical ideals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :द वेल्थ कंपनी एथिकल फंड; खऱ्या अर्थाने नैतिक आदर्शांना करतो आत्मसात

The Wealth Company Mutual Fund: खऱ्या सात्विक गुंतवणुकीसाठी विशेष छननीची व्यवस्था करण्यात आली आहे.  ...

टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | former infosys cfo mohandas pai on india china capital gap oppressive business regime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण

भारताच्या व्यावसायिक वातावरणावर टीका करत, इन्फोसिसचे माजी सीएफओ (CFO) आणि एरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी सरकारला धारेवर धरलं. पाहा चीनचं उदाहरण देत पै काय म्हणाले. ...

Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड! - Marathi News | Business: 2 friends quit corporate jobs, became millionaires by selling milk, and created a big brand! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Business: नोकरी सोडून उद्योग करावा असे अनेक नोकरदारांना वाटते, पण यशस्वी सगळेच होतात असे नाही, वाचा या दोन मित्रांची यशोगाथा! ...

boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार? - Marathi News | boAt Leadership Change Former COO Gaurav Nayyar Takes CEO Helm; What is the Expected Salary Package? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?

boAt Leadership Change : अमन गुप्ता सह-संस्थापक असलेल्या बोट कंपनीत मोठा बदल झाला आहे. गौरव नय्यर यांची सीईओपदी नियुक्त करण्यात आली आहे. ...

Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी - Marathi News | Success Story boroline ayurvedic cream made in 1929 is still used in households man Kolkata built a company worth 160 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी

Success Story: त्या हिरव्या ट्युबमधील क्रीम, जी बहुतांश घरात तुम्हाला सापडेल.जखम झाल्यावर, हाताला भाजल्यावर, त्वचेला जळजळ झाल्यावर किंवा टाचांना भेगा पडल्यावर सर्वात आधी आठवते. होय, आम्ही बोरोलीनबद्दल बोलत आहोत. ...