आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
व्यवसाय, मराठी बातम्या FOLLOW Business, Latest Marathi News
Dairy Business : आजकाल दूध व्यवसायासोबत इतरही फायदा झाला पाहिजे, या हेतून व्यवसाय करण्यावर भर दिला जातो. ...
AAI Scheme For Women : या धोरणांतर्गत महिलांना १५ लाखांपर्यतचे विनातारण अन् बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याची योजना आणली आहे. ...
Indian Rupee Falls: रुपया मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात १० पैशांनी घसरून ९०.१५ प्रति डॉलरवर आला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन डॉलरच्या मागणीतील वाढीमुळे गुंतवणूकदारांची भावना प्रभावित झाली आणि त्यांनी सावध पवित्रा घेतला. ...
Made In India Chips: भारत आता केवळ मोबाईल आणि कम्प्युटर वापरणारा देश नसून, भविष्यात चिप बनवणारा देश बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. आता टाटा समूह इंटेलसोबत हातमिळवणी करुन जगभरात मेड इन इंडिया चिप्स पोहोचोवणार आहे. ...
हा करार विराट कोहलीसाठी एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. पाहा काय म्हटलंय विराट कोहलीनं आणि तो कुठे करणार आहे नवीन गुंतवणूक. ...
Versace Acquisition: तुम्ही प्राडा (Prada) आणि वरसाचे (Versace) या ब्रँड्सची नावं ऐकली असतीलच. मोठे अभिनेते आणि स्टाईल आयकॉन या दोन्ही ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे दोन्ही फॅशन ब्रँड स्टेटस सिम्बॉल आहेत. ...
अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार असून तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल ...
यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स, लि., रिलायन्स कमर्शियल फायनान्स लि. आणि रिलायन्स होम फायन्सची एकूण ८,९९७ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ...