लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत - Marathi News | aequitas investment founder Siddhartha Bhaiya died of cardiac arrest 3700 percent return in 13 years knew the art of choosing multibagger stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत

Who was Siddhartha Bhaiya: शेअर बाजारामध्ये स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक निवडण्याची कला अवगत असलेले सिद्धार्थ भैया यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थ भैया हे गुंतवणूकदारांमधील एक चर्चेत असलेलं नाव होतं. ...

KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार - Marathi News | Mega merger of parent companies of KFC and Pizza Hut Tensions between McDonald s and Domino s will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार

भारतीय फास्ट-फूड इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडणार आहे. ज्या केएफसी (KFC) आणि पिझ्झा हटला (Pizza Hut) पाहून भारतीय ग्राहकांची भूक वाढते, आता त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कंपन्या एक होणार आहेत. ...

१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत - Marathi News | Cigarettes will become more expensive from February 1; Price will be determined by brand and length | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत

केंद्र सरकारने सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील कररचनेत मोठा बदल केला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी व्यतिरिक्त स्वतंत्र उत्पादन शुल्क (एक्साईज ड्यूटी) पुन्हा लागू करण्यात आले आहे.  ...

स्वयंरोजगारासाठी 'उमेद'कडून आर्थिक बळ; 'या' एकट्या जिल्ह्यातील ९१ हजार महिला 'लखपतीदीदी' - Marathi News | Financial support from 'Umed' for self-employment; 91 thousand women from 'this' district alone are 'millionaires' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वयंरोजगारासाठी 'उमेद'कडून आर्थिक बळ; 'या' एकट्या जिल्ह्यातील ९१ हजार महिला 'लखपतीदीदी'

कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...

वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा - Marathi News | Warren Buffett successor Berkshire Hathaway CEO Greg Abel in action mode from today, who is Greg Abel taken over the charge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा

जेव्हा वॉरेन बफे यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती, तेव्हा संपूर्ण जगात एकच प्रश्न चर्चिला जात होता - आता 'बर्कशायर हॅथवे'च्या या अवाढव्य साम्राज्याचं काय होईल? वॉरेन बफे यांचा उत्तराधिकारी कोण असेल? परंतु आता लोकांना या प्रश् ...

Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास - Marathi News | Success Story arunabh sinha founder uclean became a millionaire by washing clothes once he didn t even have money to pay for a rickshaw what was his journey like till now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे

Arunabh Sinha Success Story: कपडे धुवून कोट्यधीश होता येतं का? तर याचं उत्तर 'हो' असं आहे. पाहा कसा होता यांचा आजवरचा प्रवास. ...

९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा - Marathi News | The emperor of the 98 lakh crore empire retires Warren Buffett resigns from the company at the age of 95 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा

वयाच्या ९५ व्या वर्षी सक्रिय कामातून निवृत्त झाल्यानंतर आता या साम्राज्याची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग अबेल यांच्या खांद्यावर असेल. ...

टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत - Marathi News | Rating mandatory on many appliances including TV-fridge from today, big decision of the central government; Electricity, fuel will be saved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत

वाढती वीज टंचाई आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे... ...