वैराग : भांडेगांव ( ता. बार्शी ) येथे एस.टी. बस पाठीमागे (रिव्हर्स ) घेत असताना जोराची धडक बसुन चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली़ याप्रकरणी वैराग पोलीसात एस. टी. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भाडेगांव येथे येथे शुक्रवार ५ आॅक्टोब ...
महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्य ...
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ...
पीएमपीच्या मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट गर्दीच्या रस्त्यावर चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रशासनाकडून त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात अाले अाहे. ...
मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या टॅÑव्हलसला शॉटसर्किट ने आग लागून ती जळून खाक झाली. मात्र यामध्ये असणाऱ्या एकूण ३५ प्रवाशांना चालक जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत त्यांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली. ...