पंजाबच्या लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्ट बस तयार केली आहे. सौर ऊर्जेवर चालणारी ही बस डायव्हरलेस असणार आहे. ...
बेवारस बॅगांमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींना या बॅगेत स्फोटकं तर नाही ना अशी शंका वाटू लागली. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी येऊन बॅगांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हा थरार १ तासभर रंगला होता. ...
महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे का ...
बर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच ...