संपादरम्यान डेपोत सामील झाले असताना त्यांना पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी तातडीनं त्यांना उपचारांसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. ...
नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव ...
महापालिकेची आपली बस सेवा तोट्यात आहे. यातून सावरण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने पाठविलेल्या २५ टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. विभागीय परिवहन विभागाने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्य ...
डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. ...