एसटी महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबादहून विविध मार्गांवरील स्लीपर शिवशाही बसच्या दरात ३४५ रुपयांपर्यंत कपात होणार आहे. ...
अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे आयोजित केले आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून ...
नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. ...