लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

शिवशाही अपघातप्रकरणी नंतर एसटी महामंडळाचे अधिकारी अडचणीत येणार काय? - Marathi News | Will the officials of ST Corporation be in trouble later in the case of Shivshahi accident? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिवशाही अपघातप्रकरणी नंतर एसटी महामंडळाचे अधिकारी अडचणीत येणार काय?

सात अपघातानंतर चालक सेवेत कसा : परिवहन विभागाने घेरले, चौकशीसाठी अधिकारी भंडाऱ्यात ...

पीएमपीचा कात्रज बस स्टॉप राजस सोसायटीत स्थलांतरित - Marathi News | Katraj Bus Stop of PMP shifted to Rajas Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा कात्रज बस स्टॉप राजस सोसायटीत स्थलांतरित

पुणे महानगर परिवहन महामंडळाने कात्रज बसस्थानकांमधील बस मार्गांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...

सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई - Marathi News | PMP bus drivers will be fined Rs 1,200 for breaking the signal; Action against two drivers in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई

निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता ...

बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल! १० महिन्यांत १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास - Marathi News | More than 76 lakh fines collected from free bus passengers As many as 15 thousand passengers travel without ticket in 10 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल! १० महिन्यांत १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

पीएमपीच्या महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. ...

लग्न सोहळा आटोपून घरी जाणाऱ्या महिलेचा पीएमपीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नात गंभीर जखमी - Marathi News | Unfortunate death of a woman who was going home after the wedding ceremony was hit by a PMP; Granddaughter seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न सोहळा आटोपून घरी जाणाऱ्या महिलेचा पीएमपीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नात गंभीर जखमी

सातारा रस्त्यावरील नातुबाग परिसरात ते रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या पीएमपी बसने महिला आणि तिच्या नातीला धडक दिली ...

बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव - Marathi News | bengaluru bus driver heart attack while driving bus video goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

बस चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | uttarakhand bus accident 63 passengers 36 lives lost know what happened in almora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं?

बसमधील २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...