लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Kurla BEST Bus Accident bus driver Sanjay More remanded in police custody till December 21 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Kurla BEST Bus Accident, Driver Sanjay More Police Custody : भरधाव  बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. ...

स्वारगेट, दापोडीमध्ये ३५ चार्जिंग स्टेशन; पहिल्या टप्प्यात पुण्याला प्राधान्य, चार्जिंगची चिंता मिटणार - Marathi News | 35 charging stations in Swargate Dapodi Pune will be given priority in the first phase the worry of charging will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट, दापोडीमध्ये ३५ चार्जिंग स्टेशन; पहिल्या टप्प्यात पुण्याला प्राधान्य, चार्जिंगची चिंता मिटणार

शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील १२२, बाहेरील २८०, तर विभागीय कार्यालयात ७८ असे एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचे एका दिवसात चार्जिंग होणार ...

"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..." - Marathi News | Kurla BEST bus accident the family of driver Sanjay More has claimed that he was not drinking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..."

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालक संजय मोरे याच्या कुटुंबियांनी ते मद्यपान करत नसल्याचा दावा केला आहे. ...

अपघातग्रस्त बसचालकाने १० दिवसापूर्वीच नोकरी ज्वॉईन केली होती; तपासात नवा खुलासा - Marathi News | Kurla Best Bus Accident: The injured bus driver had joined the job only 10 days ago; A new revelation in the investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातग्रस्त बसचालकाने १० दिवसापूर्वीच नोकरी ज्वॉईन केली होती; तपासात नवा खुलासा

या दुर्घटनेची दखल घेत राज्य सरकारने अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. ...

Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल - Marathi News | Change in the route of pmpml on Lakshmi Street on the occasion of Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझा करण्यात आला असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या बसमारंगात काळात बदल करण्यात आला आहे ...

आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली - Marathi News | Another Olectra Electric Bus Fatal Accident in Kurla Bus Accident; Two days ago in Nashik, EV bus entered in station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली

Kurla Bus Accident: एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता. ...

देहू-आळंदी रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणीला बसची धडक; गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young woman walking on Dehu-Alandi road was hit by a bus; Unfortunate death due to serious injuries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहू-आळंदी रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणीला बसची धडक; गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू

अपघात झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात न नेता बसचालक गेला पळून ...

चालकाच्या प्रसंगावधानाने १५ विद्यार्थी थोडक्यात बचावले; खराडीत स्कुल बस जळून खाक - Marathi News | 15 students narrowly escaped with the help of the driver A school bus was burnt in Kharadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकाच्या प्रसंगावधानाने १५ विद्यार्थी थोडक्यात बचावले; खराडीत स्कुल बस जळून खाक

बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चालकाने तातडीने बस थांबवून मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली ...