नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. ...
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. विशेषत: धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटन करणाऱ्यांना महामंडळाकडून नैमित्तिक कराराने बसेस दिल्या जातात. लाल-पिवळ्या गाड्यांच्या या परंपरेत आता शिवशा ...
आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद ...
आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनी ...
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ...