विंचूर-प्रकाशा या राज्य मार्गावरील भाबडबारी घाट उतरत असताना सटाणा आगाराच्या बसला अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शनिवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. समोरून अचानक ट्रक आल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला जाऊन ध ...
माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण अ ...
आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन कळवण तालुका भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख हेमंत पगार यांना देण्यात आले. ...
बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. ...
स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या ...