सिन्नर : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अटकेची मागणी सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर ओम्नी कारमधून आलेल्या प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाची सिन्नर आगराची बस थांबवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प ...
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे शिरपूर आगाराच्या बसचालक व वाहकाला झालेल्या मारहाणप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मातोश्री टेम्पो ट्रक, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...