मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू ...
विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या... ...