लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

रस्त्यावरुन घसरुन बस आदळली घराच्या छतावर; ४० प्रवाशांचा जीव होता टांगणीला - Marathi News | Horrible accident in Karnataka High speed bus climbed on the roof of a house many people including the driver injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यावरुन घसरुन बस आदळली घराच्या छतावर; ४० प्रवाशांचा जीव होता टांगणीला

कर्नाटकात बस अपघाताची भीषण घटना समोर आली असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. ...

एसटीचे चालक-वाहक ओळखपत्रासह गणवेशात नसतील तर होईल कारवाई - Marathi News | Action will be taken if ST drivers and conductors are not in uniform with identity cards. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटीचे चालक-वाहक ओळखपत्रासह गणवेशात नसतील तर होईल कारवाई

New Rule for ST Drivers and Conductors: गणवेशात नसतील तर आता होणार कारवाई : चंद्रपूर विभागात चार आगाराचा आहे समावेश. ...

हिंजवडी आयटी पार्क बस जळीत कांडप्रकरणी 'व्योमा ग्राफिक्स' कंपनीच्या मालकाची चौकशी - Marathi News | Questioning of 'Vyoma Graphics' company owner in Hinjewadi IT Park bus burning case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी आयटी पार्क बस जळीत कांडप्रकरणी 'व्योमा ग्राफिक्स' कंपनीच्या मालकाची चौकशी

बसचालकाला बेंझिन केमिकल कसे मिळाले, असा सवाल उपस्थित झाला आहे ...

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मोबाइलवर मॅच पाहत चालवत होता 'ई-शिवनेरी'; ड्रायव्हर बडतर्फ - Marathi News | 'E-Shivneri' was driving while watching a cricket match on mobile Driver dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मोबाइलवर मॅच पाहत चालवत होता 'ई-शिवनेरी'; ड्रायव्हर बडतर्फ

कंत्राटदार कंपनीला पाच हजार दंड ...

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना - Marathi News | Fire breaks out in Shivshahi bus carrying passengers, bus burnt to ashes; Incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या शिवशाही बसची आणखी एक घटना समोर आली आहे. धावत्या शिवशाही बसला आग लागली, यात बस पूर्णपणे जळाली.  ...

वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | ST bus falls into 40 feet deep gorge at Varandha Ghat 4 people seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते, बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली ...

Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू - Marathi News | 3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या ...

महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना - Marathi News | Women will molest students Bus directly to police station pmpml govt instructions to driver and conductor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना

महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत ...