इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलीनीकरणाच्या मुद्यावरून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून एसटीचा गाडा रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यातील असंतोष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे ...
आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे ...