लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ - Marathi News | Samruddhi mahamarg bus accident At the same time the plan changed and..; Aayush from Vidarbha Travels said, Good luck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

बुटी बोरी येथून बसमध्ये बसलेल्या आयुष घाडगेनं बस दुर्घटनेचा थरारक अनुभव कथन केला. ...

एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप - Marathi News | ST'S STEERING FAILURE; Leaving the road in the ditch, the driver managed to control the incident, 80 passengers were safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप

चालकाच्या प्रसंगावधानाने ८० प्रवाशांचे प्राण वाचले तर काहींच्या हाताला, डोक्याला किरकोळ मार ...

प्रवाशांनी बस थांबवून रस्त्यावरच सुरू केली नमाज, चालक-वाहकाने गमावली नोकरी - Marathi News | Passengers stopped the bus and started namaz on the road, the driver lost his job delhi to bareli to kaushambi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनी बस थांबवून रस्त्यावरच सुरू केली नमाज, चालक-वाहकाने गमावली नोकरी

शनिवारी रात्री ७.३० वाजता बरेली येथून एसी बस २० प्रवाशांना घेऊन कौशांबीला जात होती. ...

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी - Marathi News | Fatal bus accident in Dharashiv, bus full of passengers overturned; 26 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी

धाराशिवमध्ये एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

तूच मला घडवलं... निवृत्तीदिवशी ST चालक ढसाढसा रडला, बसला मिठीही मारली - Marathi News | You made me... ST driver cried profusely, hugged bus on retirement day in TSTC in Tamilnadhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तूच मला घडवलं... निवृत्तीदिवशी ST चालक ढसाढसा रडला, बसला मिठीही मारली

चालक मुथुपांडी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात! HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली; ४० प्रवासी जखमी - Marathi News | Bus with over 40 passengers falls into 300 meter gorge in Himachal Pradesh, know here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात! बस ३०० फूट दरीत कोसळली; ४० प्रवासी जखमी

Mandi Bus Accident : चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली. ...

आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली - Marathi News | Our 'Lal Pari' ST MSRTC turned 75 years old, the Chief Minister Eknath Shinde said the achievement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली

१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. ...

कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ - Marathi News | Kalyan to Bhiwandi Dhamankar Naka transport service launched in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ

यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.  ...