इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवास भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्य ...
विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ...
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द ...
भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडू ...
महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ त ...
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...