तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते. ...
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवास भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्य ...
विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ...
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द ...