राजकुमार सारोळे सोलापूर : महापालिका परिवहन खात्याच्या डेपोत पडून असलेल्या चेसी क्रॅक अशोक लेलँडच्या बसचे करायचे काय याच्या निर्णयासाठी लवादाच्या बैठकांना आत्तापर्यंत २0 लाख खर्च झाले आहेत. तोट्यात असलेल्या एसएमटीला हा खर्च परवडणारा नाही, बस खरेदीस ...
निमसाखर (ता. इंदापूर) येथील निमसाखर, घोरपडवाडी, सराफवाडी, तसेच चौपन्न फाटा येथुन इंदापूर येथे जाण्यासाठी एक हि बस नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ...
तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते. ...
बसस्थानक परिसरात अंर्तगत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत आहे. अचानक एखादी बस आल्यास पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे. या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे. ...
नागपूर शहरातील ग्रीन बस संचालनातील अडचणी दूर करून ग्रीन बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी दिल्ली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या ग्रीन बसेस पुन्हा शहरातील रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती केंद्रीय म ...