लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी - Marathi News | ST driver lost control; Fatal accident in Indapur, 15 passengers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना - Marathi News | Wear time when walking; Boy dies in collision with ST, incident on Alandi Pandharpur Palkhi Marg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

एसटी चालकाने हयगयीने वाहन चालवून १५ वर्षीय मुलाचा बळी घेतला व पुढे जाऊन ट्रॉलीलाही धडकला ...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा - Marathi News | Cancellation of seasonal fares of ST buses Decision of Maharashtra State Road Transport Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० ‘ई-शिवाई’; सणासुदीत प्रवाशांना मिळणार जादा गाड्या  - Marathi News | 100 'e-Shivai' in ST fleet soon; Passengers will get extra Bus during festivals  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० ‘ई-शिवाई’; सणासुदीत प्रवाशांना मिळणार जादा गाड्या 

चालक-वाहकांसाठी एसी रेस्ट हाऊस... ...

५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती - Marathi News | 50 lives in your hands Initially rejected by the family she bravely took up the steering st bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती

धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असून ५० लोकांचे जीव हातात, काही वाईट झाले तर, यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता ...

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | An event that blackened humanity A minor girl was sexually assaulted by a school van driver in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक म्हणजे चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत तसेच तिच्या मैत्रीण यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे ...

एस टी बस खाली सापडून मुळशी तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | One of Mulshi taluka died on the spot after being found under ST bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एस टी बस खाली सापडून मुळशी तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू

रस्ता ओलांडत असताना वाहन चालकाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना बसचा धक्का लागला आणि ते चाकाखाली आले ...

VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव - Marathi News | Delhi DTC bus suddenly caught fire passengers narrowly escaped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव

राजधानी दिल्लीत एका बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. ...