मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्ताप ...
महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास् ...
शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच 'आपली बस' या शहर बस सेवेची जबाबदारी असलेल्या तीन रेड बस आॅपरेटरने ४५ कोटींची थकबाकी न मिळाल्याने शनिवारी सकाळपासून ३२० बसची सेवा बंद केली आहे. अचानक बस बंद ठेवण्यात आल्याने १.५५ लाख ते १.६० लाख प्रवासी व ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोडेक्ट असलेली ग्रीन बस मनपा अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकल्याने गेल्या दीड महिन्यापासून बसचे संचालन बंद झाले आहे. त्यानंतर आता शहरात धावणाऱ्या आपली बससेवेतील ३२० बसचे चाकेही शनिवारी थांबणार आहे. ...
राज्यातील सहा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील २८ मोटार वाहन निरीक्षक व ९ सहायक मोटार वाहन निरीक्षक अशा एकुण ३७ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव ...