नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ...
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कशाप्रकारे दर आकारावेत याची नियमावली शासनाने घालून दिली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळी, उन्हाळी सुट्यांत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणार आर्थिक लूट थांबणार आहे़ ...
नागरिकांच्या मूलभूत सुविधात परिवहन सेवेचाही समावेश आहे. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी प्रशासन उत्सुक दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल ...
महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या पासधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु पासचा कालावधी संपला तरी संबंधित पासधारक प्रवास करत असल्याचा प्रकार परिवहन सभापती कार्यालयातील पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी सुट्यांनिमित्त राज्यात जादा ४६६ तर औरंगाबाद प्रदेशात ९५ बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे़ परंतु, नांदेड विभागात केवळ ९ बसेस सोडल्या जाणार आहेत़ तर रेल्वे प्रशासनाने एकही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केले न ...
याप्रकरणी मुजोर दोन दुचाकीस्वारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...