त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य म्हणून घोषित देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत पासचा लाभ मिळणार असून इतर १३ तालुक्यांतील हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत़़ ...
नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते. ...
यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संब ...
परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डिझेल बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचे प्रयत्न अनेक शहरात सुरू आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीए ...
प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकाव ...