सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले. ...
बस आणि ट्रक समोरासमोरुन वेगाने येत होते, त्याचवेळी अचानक एक म्हैस समोर आडवी आल्याने दोन्ही वाहनचालकांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे, दोन्ही गाड्यांची एकमेकांना धडक बसली. ...
सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते. ...
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...
konkan news: बस चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबविलेली असल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला अखेर पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले. ...