बसचालक, मराठी बातम्या FOLLOW Bus driver, Latest Marathi News 
 सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...  
 Kolhapur News :  कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...  
 नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही, परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी ...  
 वडाळा, ॲन्टॉप हिल, सीजीएस, प्रतीक्षा नगरमधील अनेकजण या बसचे नियमित प्रवासी आहेत. सोमवारी रात्रीही १७२ ही शेवटची बस अनेक प्रवाशांना चकवा देऊन निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे लवकर सोडण्यात आली. ...  
 Pune Bus Accident: बसमध्ये व अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांमध्ये कोणीही नागरिक नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...  
 नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत ...  
 बसचालकांनी ठिय्या मांडल्याने पालकांची तारांबळ उडाली असून त्यांनाच मुलांना शाळेत सोडावे लागले ...  
 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही ...