नाशिक : नाशिक - नंदुरबार या शिवशाही बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२१) सांयकाळच्या सुमारास गडकरी सिग्नल-सारडा सर्कल या रस्त्यावरील बग्गा स्विटस् समोरच्या चौफुलीवर घडली़ या अपघातात रिक्षाचा ...
खासगी बस चालकांकडून जादा तिकीट भाडे आकारणी विरोधात मुंबई-पुणे शहरांतून कारवाईचा श्री गणेशा करण्यात आला आहे. संबंधित परिवहन कार्यालयांनी मुंबई-पुणे येथील एकूण १३ खासगी बसवर दंडात्मक कारवाई आणि कारणे दाखवा अन्यथा परवाना रद्द नोटीस पाठवल्या आहेत. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर ...