‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा ...
महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या नव्या डी.पी. रोडवरून शनिवारपासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. परिवहन समितीचे सभापत ...
उपराजधानीत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’च्या माध्यमातून शहर बस सेवा चालविण्यात येत आहे. विविध मार्गांवर वातानुकूलित ‘ग्रीन बस’देखील धावत आहे. मात्र वर्षभराच्या कालावधीत ‘ग्रीन बस’मुळे थोडाथोडका नव्हे तर एक कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे. माह ...
पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. ...
नाशिक : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांची सभा सुरू असताना त्यांच्या अटके ची मागणी करीत जिल्हा न्यायालयासमोरून जाणा-या शहर बसवर दगडफेक तसेच प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून त्यास आग लावून बसवर फेकणा-या संशयितांची ओळख पटली आहे़ ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...