मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. ...
ब-याच काळापासून चर्चेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते साबरमती येथे पार पडला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नसताना बुलेट ट्रेनची गरजच काय, असा प्रश्न ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी ( 14 सप्टेंबर ) बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. 'पीआयबी इंडिया'नं बुलेट ट्रेनसंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ...
महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ...
ृशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ...
दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यावर तसंच झीरो टॉलरन्स भूमिका स्विकारण्यावर भारत आणि जपानचं एकमत झालं आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करण्यात आला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. ...