मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत... ...
पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...
मुंबईतील एका मुलीने ऑनलाइन याचिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', अशी मागणी केली आहे. श्रेया चव्हाण असं या मुलीचं नाव असून ती बारावीत शिकत आहे. ...
बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदी व बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी साबरमतीच्या काठावर एकमेकांच्या हातात हात घालून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे साबरमती येथे भूमिपूजन झाले आणि बुलेट ट्रेनवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. काहींनी प्रकल्पाचे स्वागत केले तर काहींनी नाके मुरडली. ...