'जे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. आमची काही हरकत नाही', असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ...
मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील 24 प्रवाशांना रविवारी (15 ऑक्टोबर) ऑम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सामना संपादकीयमधून ताशेर ...