लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन

Bullet train, Latest Marathi News

१८ किमी व्हायाडक्टसह अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने मागवल्या निविदा - Marathi News | NHSRCL invites tenders for construction of Ahmedabad and Sabarmati stations with 18 km viaduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ किमी व्हायाडक्टसह अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने मागवल्या निविदा

Bullet Train News : गेल्या काही दिवसांत एनएचएसआरसीएलने प्रकल्पाच्या एकूण ५०८ किमी लांबीपैकी ६४ टक्के लांबीच्या (३२५ किमी) कामासाठी तीन तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. ...

बुलेट ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | Tender process for bullet train started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया सुरू

टाटा, एल अ‍ॅण्ड टीसह सात कंपन्या इच्छुक : पहिल्या टप्प्यात २३७ किमी मार्गाची उभारणी ...

बुलेट ट्रेनला ठामपाचा पुन्हा ब्रेक - Marathi News | The bullet train brakes again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनला ठामपाचा पुन्हा ब्रेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे भाजप प्रस्ताव मंजुरीचा आग्रह धरेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात नगरसेवकांनी मौन बाळगले होते. ...

मोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार - Marathi News | onstruction of Mumbai-Ahmedabad bullet train corridor to create 90,000 jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार

या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

बुलेट ट्रेनसाठी ७५ लाख मे. टन सिमेंट, २१ लाख मे. टन हवे पोलाद - Marathi News | 75 lakh for bullet train. Tons of cement, 21 lakh mt. Tons of steel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनसाठी ७५ लाख मे. टन सिमेंट, २१ लाख मे. टन हवे पोलाद

प्रकल्पाच्या बांधकामाशी संबंधित विविध कामांसाठी ५१ हजारांहून अधिक तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून भूसंपादनाची घाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रक्रिया सुरू - Marathi News | Haste of land acquisition overcoming CM's opposition; Proceedings initiated by the Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून भूसंपादनाची घाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रक्रिया सुरू

बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील स्थानकासाठी लागणार २.२४ हेक्टर जमीन ...

समृद्धी महामार्गावरील मुंबई-नागपूर व्हाया औरंगाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास थांबला - Marathi News | Projected Mumbai-Nagpur via Aurangabad bullet train on Samruddhi Mahamarg stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील मुंबई-नागपूर व्हाया औरंगाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास थांबला

समृद्धी महामार्गावर बोगदे व अनेक ठिकाणी वळणे, इंटरचेंजेसचे अडथळे ...

मुंबई-नाशिक -नागपूर मार्गावर धावणार बुलेट ट्रेन; देशात आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन - Marathi News | Bullet train to run on Mumbai-Nashik-Nagpur route; Bullet trains on seven more routes in the country | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक -नागपूर मार्गावर धावणार बुलेट ट्रेन; देशात आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन

डीपीआरसाठी सल्लागार नेमणार ...