लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन

Bullet train, Latest Marathi News

मुंबईत ‘बुलेट’, बीकेसी स्टेशनचे खोदकाम ६०% पूर्ण - Marathi News | Excavation of 'Bullet', BKC station in Mumbai 60% complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘बुलेट’, बीकेसी स्टेशनचे खोदकाम ६०% पूर्ण

Mumbai Bullet Train: देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची महामुंबईतील स्थानके, रेल्वे मार्ग, पूल, बोगदे यांची कामे वेगाने सुरू आहेत. ...

‘बुलेट’च्या ट्रॅकवर धावणार वंदे भारत - Marathi News | Vande Bharat will run on the track of 'Bullet' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बुलेट’च्या ट्रॅकवर धावणार वंदे भारत

Vande Bharat Express: जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर ताशी २८० किमी वेगाने ‘वंदे भारत’ धावणार? पाहा, रेल्वेचा मेगा प्लान - Marathi News | vande bharat train likely to run on bullet train track on 280 km per hour speed know indian railway new plan and what is reason why change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर ताशी २८० किमी वेगाने ‘वंदे भारत’ धावणार? पाहा, रेल्वेचा मेगा प्लान

Vande Bharat Train On Bullet Train Track: बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर जपानी बनावटीच्या बुलेट ट्रेनऐवजी स्वदेशी वंदे भारत ट्रेन चालवण्याची हालचाल भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण का? ...

बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार - Marathi News | Bullet train work is going on at full speed, 'TBM' will arrive in Mumbai from Germany | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली कामाची पाहणी ...

अद्भूत, अदम्य! बुलेट ट्रेनचा मार्ग बदलला नाही, तर मार्गात आलेले अख्खे बसस्थानकच हलविले - Marathi News | The bullet train route was not changed, but all the bus stops along the route were moved. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत, अदम्य! बुलेट ट्रेनचा मार्ग बदलला नाही, तर मार्गात आलेले अख्खे बसस्थानकच हलविले

चिनी अभियंत्याचा तंत्रज्ञानातील करिश्मा; ३० हजार टनाचे बस टर्मिनल ९४५ फूट सरकविले; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये नाेंद ...

"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Bullet train will run in the country soon said Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार ...

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी - Marathi News | Bullet train project dumper overturns; worker injured in Bandra East incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी

याप्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी चालक मनीष पांडे याच्यावर बुधवारी गुन्हा नोंदविला. ...

एअर कंडिशनिंग चेअर कार, डस्ट प्रूफ कोच... बुलेट ट्रेनमध्ये मिळतील 'या' लक्झरी सुविधा!  - Marathi News | india bullet train design set to finalise with higher luggage capacity temperature tolerance dust management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर कंडिशनिंग चेअर कार, डस्ट प्रूफ कोच... बुलेट ट्रेनमध्ये मिळतील 'या' लक्झरी सुविधा! 

India's First Bullet Train :  या ट्रेनमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.  ...