लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन, मराठी बातम्या

Bullet train, Latest Marathi News

मेट्रोचे भूसंपादन वेगाने करा, बुलेट ट्रेनची जागा महिनाभरात द्या, मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही जिल्ह्यांना सूचना - Marathi News | Speed up land acquisition for metro, replace bullet train within a month, instructions to all three districts of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे भूसंपादन वेगाने करा,बुलेट ट्रेनची जागा महिनाभरात द्या, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांना सूचना

Maharashtra Government: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!” - Marathi News | ncp amol mitkari criticized eknath shinde and devendra fadnavis govt over bullet train aarey metro car shed and st corporation merge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!”

Maharashtra Political Crisis: एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बूस्टर डोस; शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी - Marathi News | Shinde government's booster dose to Mumbai-Ahmedabad bullet train; 6 crore paid for share purchase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बूस्टर डोस; शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी

नवी मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय साठमारीत रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील एकामागून एक अडथळे दूर करण्याचा सपाटा ... ...

मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बुस्टर डोस - Marathi News | Booster dose of Shinde government to Mumbai-Ahmedabad bullet train | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बुस्टर डोस

शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी. हा बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला आहे. ...

सर्वेक्षणाचे आदेश : बुलेट ट्रेनचे आणखी ६ सर्वेक्षण रुळावर; अहमदाबाद-मुंबईच्या कामाला वेग - Marathi News | Survey Orders: 6 more Bullet Train surveys on track; Speeding up Ahmedabad-Mumbai work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षणाचे आदेश : बुलेट ट्रेनचे आणखी ६ सर्वेक्षण रुळावर; अहमदाबाद-मुंबईच्या कामाला वेग

सध्याच्या फर्स्ट क्लास एसी तिकिटाच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडे अपेक्षित. ...

शंभर वर्षांची योजना... आता पृथ्वीवरून चंद्र-मंगळावर बुलेट ट्रेन! - Marathi News | Now the bullet train from Earth to Moon-Mars by japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शंभर वर्षांची योजना... आता पृथ्वीवरून चंद्र-मंगळावर बुलेट ट्रेन!

जपानची क्योटो युनिव्हर्सिटी आणि काजिमा कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त उपक्रमातून नजीकच्या भविष्यात ही याेजना साकारली जाणार आहे. ...

बुलेट ट्रेन स्थानकासाठी घाई; एनएचएसआरसीएलने निविदा मागविल्या, प्रकल्पाला मिळणार गती - Marathi News | nhsrcl calls for tender the project will gain momentum to the bullet train station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेन स्थानकासाठी घाई; एनएचएसआरसीएलने निविदा मागविल्या, प्रकल्पाला मिळणार गती

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने आतापर्यंत राज्यात रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती दिली आहे. ...

सिम्युलेटर देणार बुलेट ट्रेन चालवण्याचे धडे; जपानी कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार - Marathi News | bullet train driving lessons to be given by the simulator contract with japanese company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिम्युलेटर देणार बुलेट ट्रेन चालवण्याचे धडे; जपानी कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेटर्सची मदत घेतली जाणार आहे. ...