लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन

Bullet train, Latest Marathi News

भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार! - Marathi News | India will get 2 free bullet trains from Japan; Will cover a distance of 320 km in 1 hour! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!

Bullet Train in India update: ३२० किमी प्रति तास वेग असलेल्या या दोन ट्रेनमुळे भारतीय अभियंत्यांना शिंकानसेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होणार आहे. ...

बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Bullet train construction pit turns deadly 12 year old boy dies after drowning in water in pit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुलाचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर मोठा अपघात; २५ गाड्या रद्द, रेल्वे मार्गावर परिणाम - Marathi News | Accident during Mumbai Ahmedabad bullet train work railway route disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर मोठा अपघात; २५ गाड्या रद्द, रेल्वे मार्गावर परिणाम

गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर अपघात झाला असून त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ...

BLOG: हायस्पीड ट्रॅकवर वंदे भारत ट्रेनच धावडवताय, मग आता बुलेट ट्रेनचं काय करताय? - Marathi News | if vande bharat train to be supposed to run on high speed track then why did indian railways shown dream of bullet train to the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BLOG: हायस्पीड ट्रॅकवर वंदे भारत ट्रेनच धावडवताय, मग आता बुलेट ट्रेनचं काय करताय?

Bullet Train India: खऱ्या बुलेट ट्रेनची सेवा भारतात खरेच सुरू होणार की प्रवाशांसाठी ते दिवास्वप्न ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी भारतीय रेल्वेची सगळी मदार वंदे भारत ट्रेनवर असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार - Marathi News | IIT Madras with support from the Ministry of Railways, has developed a 422-meter-long, India first hyperloop test track | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार

डीएफसीसी मार्गावरून बुलेट ट्रेनचे काम सुसाट; १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल पूर्ण - Marathi News | Bullet train work on DFCC route in full swing; 100-meter long 'Make in India' steel bridge completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीएफसीसी मार्गावरून बुलेट ट्रेनचे काम सुसाट; १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल पूर्ण

मुंबई- अहमदाबाददरम्यान ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक नदी पूल आणि रेल्वे ओलांडणी पूल आहेत ...

अहमदाबादमध्ये निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at under-construction Sabarmati bullet train station in Gujarat’s Ahmedabad; no casualty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Fire at Bullet Train Station : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.  ...

ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार? - Marathi News | big update bullet train coaches now icf likely to build 8 coach bullet vande bharat train see what indian railways starts preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार?

Bullet Vande Bharat Train: बुलेट ट्रेन कधी धावणार, वंदे भारत ट्रेनच बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर धावणार असेल, तर खरी बुलेट ट्रेन येणार की नाही? ...