लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बैलगाडी शर्यत

बैलगाडी शर्यत

Bull cart race, Latest Marathi News

‘ह्ये सर्जाऽऽ, फाकड्याऽऽ, ह्यॅक ह्यॅक, हुर्रऽऽ’ - Marathi News | bullock cart race supreme court orders local impact and consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ह्ये सर्जाऽऽ, फाकड्याऽऽ, ह्यॅक ह्यॅक, हुर्रऽऽ’

शर्यतीआधी बैलांना दारू पाजणं, शेपट्या पिरगाळणं, चाबकानं फोडण्याला  आवर घातला तरच कत्तलखान्याकडं जाणारी खिलार जात गोठ्यात राहील! ...

तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार - Marathi News | famous 150 year old shankarpat of talegaon will be started | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार

बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन बंदी उठवल्याने १५ जानेवारीला शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | supreme court allows bullock cart racing in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण - Marathi News | Jallosh in Kolhapur after the Supreme Court lifted the ban on bullock cart racing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण

बैलगाडा शर्यतीवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर कोल्हापूरसह ग्रामीण भागातील बैलगाडा शौकिनांनी या निर्णयाचे स्वागत हलगीच्या ठेक्यावर ताल धरत गुलालाची उधळण केली. ...

bullock cart race : पुसेगावमध्ये आनंदोत्सव, बैलांची तसेच खोंडांची वाजत-गाजत काढली मिरवणूक - Marathi News | bullock cart race Bull procession in Pusegaon satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :bullock cart race : पुसेगावमध्ये आनंदोत्सव, बैलांची तसेच खोंडांची वाजत-गाजत काढली मिरवणूक

पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा. बैलगाडा शर्यत शौकीनाकडून न्यायालयांच्या निर्णयाचे जंगी स्वागत. ...

बैलगाडा शर्यतीला परवानगी; देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार - Marathi News | Allowed bullock cart races; Leader of Opposition Devendra Fadnavis thanked the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैलगाडा शर्यतीला परवानगी; देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार

चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे. ...

...अन् सुप्रीम कोर्ट परिसरातच भाजपा आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड - Marathi News | BJP MLA Mahesh Landage reaction after Supreme Court decision on Bullock cart rac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् सुप्रीम कोर्ट परिसरातच भाजपा आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार - Marathi News | bullock cart race allowed in Maharashtra, says Animal Husbandry Minister Sunil Kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण ...