शहरीकरण, चाऱ्याचा तुटवडा व महापुराचा बसणारा फटका यामुळे जनावरांची संख्या कमी होत असली तरी याला इचलकरंजी शहर अपवाद ठरले आहे. हौशी बैल पाळणाऱ्याची संख्या वाढली आहे. ...
ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
संबंधित बाजार समितीने दक्षता घ्यावी, तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये ...
गावोगावी यात्रांतून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. या शर्यती पाहण्यासाठी लांबलांबून लोक येत असतात. दरवर्षी साधारणतः मार्चमध्ये भरणाऱ्या यात्रा यंदा अधिक महिना आल्याने काहीशा पुढे गेल्या आहेत. त्यामुळे एप्रिलमध्येच यात्रा सुरू आहेत. ...
"बैलगाडा शर्यतीत अधिराज्य गाजवणारा सप्तहिंदकेसरी 'मन्या'च आता नाही राहिला... आता शौकिनांनी कुणाची बारी बघायला जायचं..?" असा भावनिक सवाल खेड तालुक्यातील वाफगावात आलेले हजारो बैलगाडाप्रेमी विचारत होते. निमित्त होते, 'मन्या' बैलाच्या दशक्रिया विधीचे. ...