लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against five people including husband in case of harassment of married | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

शुक्रवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ...

घाेरपडची विक्री करणाऱ्यास वनविभागाने केली अटक - Marathi News | The forest department arrested the seller of monitor lizard | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाेरपडची विक्री करणाऱ्यास वनविभागाने केली अटक

बुलढाणा : वनसंरक्षण प्राप्त असलेल्या घाेरपडीची शिकार करून विक्री करणाऱ्या एका वनविभागाच्या पथकाने मेरा फाटा येथे अटक केली़ ही ... ...

अंगणवाडीचा केला वाढदिवस साजरा, इमारतीचे सात वर्षापासून रखडले काम - Marathi News | Celebrating Anganwadi's birthday, construction of the building has been stalled for seven years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाडीचा केला वाढदिवस साजरा, इमारतीचे सात वर्षापासून रखडले काम

डोणगाव येथे अनोखे आंदोलन, अंगणवाडीच्या कामाच्या चौकशीची मागणी ...

युवक काँग्रेसने तळले बस स्थानकावर भजी, लोणार येथे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा - Marathi News | National Jobless Day celebrated at Bhaji, Lonar by Youth Congress at Talle Bus Station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवक काँग्रेसने तळले बस स्थानकावर भजी, लोणार येथे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. ...

नदीच्या डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Death of a child after drowning in the mouth of the river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीच्या डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

पोळा सणाला सुलतानपूर गावागावर शोककळा पसरली. ...

लम्पीमुळे बैलपोळा बंद, पण ट्रॅक्टर पोळा उत्साहात, जपली जाते ट्रॅक्टर पोळ्याची परंपरा - Marathi News | Due to Lumpy, the Bull Shed is closed, but the Tractor Shed is in high spirits. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लम्पीमुळे बैलपोळा बंद, पण ट्रॅक्टर पोळा उत्साहात, जपली जाते ट्रॅक्टर पोळ्याची परंपरा

बैलांची संख्या घटली असून, त्याठिकाणी ट्रॅक्टर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे आता बैलाऐवजी ट्रॅक्टर दिसून येत आहेत. ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची शहराची परंपरा आहे. ...

 ३६ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला - Marathi News | body of a 36-year-old missing youth was found in a well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : ३६ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील गणेश मनोहर दांडगे (वय ३६) हा तरुण तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. ...

मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार - Marathi News | Manage Jarange Patal's daughter entered Buldhana; He will address the march of the Maratha community | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार

बुलढाण्यात सकल मराठा समाज बांधवांकडून मराठा क्रांती मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. ...