लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली - Marathi News | Five animals were killed in the fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली

आग लागताच काही जनावरे दोर तोडून गोठ्यातून बाहेर पडली. मात्र २ गायी व ३ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...

स्मार्ट फोनसाठी लॉटरीच्या दुकानात केली चोरी; अल्पवयीन आरोपीकडून मोबाईल जप्त - Marathi News | Lottery Shop Steals for Smart Phones Mobile phone seized from minor accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्मार्ट फोनसाठी लॉटरीच्या दुकानात केली चोरी; अल्पवयीन आरोपीकडून मोबाईल जप्त

स्मार्ट फोनसाठी चक्क एका लॉटरीच्या दुकानात १८ हजार ३०० रुपयांची चोरी करण्यात आली. ...

किती हा दारूचा महापूर, अवैध दारू विक्री विरोधात ८३ जणांवर गुन्हे; सात दुचाकी जप्त   - Marathi News | 83 cases against the sale of illegal liquor Seven bikes seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :किती हा दारूचा महापूर, अवैध दारू विक्री विरोधात ८३ जणांवर गुन्हे; सात दुचाकी जप्त  

अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर - Marathi News | The cycle made students education easier | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अतिमागास तालुका असलेल्या लोणार तालुक्यात ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्याची योजना शिक्षण विभागाकडून राबविली जात आहे. ...

वडगाव गड येथे अखेर उपद्रवी माकड जेरबंद  - Marathi News | The nuisance monkey was finally jailed at Vadgaon gad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडगाव गड येथे अखेर उपद्रवी माकड जेरबंद 

माकडाच्या हल्ल्यात वडगाव गड येथील दोन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. ...

दाेन ट्रकची धडक, एकजण जागीच ठार, समृद्धी महामार्गावर डोणगावजवळची घटना - Marathi News | truck collision, one person killed on the spot, incident near Dongaon on Samriddhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दाेन ट्रकची धडक, एकजण जागीच ठार, समृद्धी महामार्गावर डोणगावजवळची घटना

ही घटना २४ सप्टेंबर राेजी रात्री घडली. ...

भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, जागतिक फार्मासिस्टदिनीच फार्मासिस्ट ठार - Marathi News | twowheeler collided with a speeding truck, pharmacist killed on World Pharmacist Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, जागतिक फार्मासिस्टदिनीच फार्मासिस्ट ठार

बुलढाणा ते माेताळा रस्त्यावरील घटना. ...

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, मेंढ्यासह तहसील कार्यालयात दिली धडक - Marathi News | Dhangar society aggressively attacked Tehsil office with sheep for reservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, मेंढ्यासह तहसील कार्यालयात दिली धडक

विविध मागण्यांचे सिंदखेड राजा तहसीलदारांना दिले निवेदन ...