नांदुरा : संकरित व जी.एम (जेनेरिकली मोडीफाईड) बियाणे क्षेत्रातील देशातील नामांकित कंपनी असलेल्या महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी (महिको) वर १0 ते १२ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अखेर २0 डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे ...
मोताळा : परराज्यात गर्भलिंग निदान करून मोताळा तालुक्यातील राजूर येथे अर्हता नसलेल्या एका डॉक्टरकडून महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना अटक केली आहे. ...
डोणगाव : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे मद्याचा पेग भरला नाही, या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गाजत असलेल्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांची अखेर चौकशी सुरू झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवार, २0 डिस ...
बुलडाणा : राज्यातील १४ जिल्हे हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून, सिंचनाच्या अपुर्या सुविधा असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, त्यानुषंगाने राबविण्यात येणार्या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत चार लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली ...
बुलडाणा : सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा स्थानिक सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १७ डिसेंबर रोजी पार पडला. ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी हॉर्टनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात अमरावती विभागातून बुलडाणा हा अव्वल असून, रा ...
मेहकर : तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. ...