ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोणार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय लोणार नगर परिषदेणे घेतला आहे. याचाच भाग म्हणून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या अभियानाला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ...
अकोला : अनेक दिवसांपासून रखडलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमरावती-चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम अखेर सुरू झाले असले तरी, मार्गातील मोठे पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला प्रारंभही करण्यात आला नसल्यान ...
रुईखेड मायंबा : शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये एप्रिल २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंतचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले असले तरी एका शेतकर्याकडून निर्धारित तारखेनंतर मूळ रकमेवर व्याज आकारण्यात आल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकर् ...
चिखली : खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत असलेल्या अंचरवाडी वितरिकेचे अपूर्ण काम येत्या १५ दिवसांच्या आत पूर्ण करून वितरिकेची पाणी सोडून चाचणी घेण्यात यावी, अन्यथा २ जानेवारीपासून शेळगाव अटोळ- अंचरवाडी रोडवरील ३३ केव्ही उपकेंद्राशेजारील अंचरवाडी वितरिकेवर आम ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर येथे एका विवाहीत महिलेचा वैद्यकीय अहर्ता नसतानाही गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री आणखी दोन जणांना अटक केली आहे. ...
बुलडाणा : प्रामुख्याने पश्चिम विदर्भात प्राबल्य असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या रिक्त असलेल्या काही संघटनात्मक पदावर पदाधिकार्यांच्या २० डिसेंबर रोजी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही काळापासून ही पदे रिक्त होती. मात्र आता या नियुक् ...
लोणार : शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या येत आहेत. ...