ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी बहुउद्देशिय सौर उर्जेवर चालणारे पेरणी यंत्र तयार करुन सिंदखेड राजा येथील तालुका विज्ञान मेळाव्यात प्रात्यक्षिक दाखवत प्रथम क्रमांक मिळवला. ...
बुलडाणा : शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जि ...
बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत् ...
लोणार: स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामस्वच्छता लोणार पंचायत समितीमार्फत शौचालय बांधकामास जोरात सुरुवात करण्यात आली. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर बनतील, असे वाटले होते; मात्र फोटोसेशनपुरते काम झाल्यावर ...
बुलडाणा : आजच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या समवेत बुलडाणा येथे २३ डिसेंबरला शैक्षणिक परिसंवाद होणार आहे. ...