लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

 बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनच्या सदस्यांना विम्याचा लाभ - Marathi News | Insurance benefits to members of Buldana Photographer Association | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनच्या सदस्यांना विम्याचा लाभ

बुलडाणा : फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. चुकुन एखादे वेळी दुर्देवी घटना घडल्यास विमाचे सरंक्षण मिळावे या हेतुनेअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण् ...

मलकापूर : महावितरणच्या जांभूळधाबा येथील कार्यालयात तोडफोड - Marathi News | Malkapur: Disrupted office of Mahavitaran's Jambhuldha office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : महावितरणच्या जांभूळधाबा येथील कार्यालयात तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ य ...

‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने - Marathi News | Five thousand nominations from the state for 'Sarpanch Award' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

बुलडाणा : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड क ...

सरते वर्ष शेतकर्‍यांसाठी सर्वच घडामोडीत नुकसानाचा न संपणारा हंगाम ठरले! - Marathi News | year 2017 - there was no untoward incident for farmers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरते वर्ष शेतकर्‍यांसाठी सर्वच घडामोडीत नुकसानाचा न संपणारा हंगाम ठरले!

बुलडाणा : २0१७ या वर्षाच्या सुरुवातीलाच नोटाबंदीच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समि तीच्या बंदचा फटका शेतकर्‍यांना बसला. नाफेडच्या गोंधळामुळे तूर विक्रीत अडचणी, सोयाबीनला  लांबलेल्या पावसाचा फटका, शेतमालाचे पडलेले भाव आणि सरत्या वर्षात कपाशीवरील  बो ...

देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम! - Marathi News | Devalgaon Gardener women's cycling competition first! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले. ...

शाळा सिद्धी प्रकल्प : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६६२ शाळा ‘अ’ श्रेणीत! - Marathi News | School Siddhi Project: 662 schools of 'Buldhana Zilla Parishad' in category 'A'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळा सिद्धी प्रकल्प : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६६२ शाळा ‘अ’ श्रेणीत!

'शाळा सिद्धी' या उपक्रमांतर्गत सन २0१६-१७ च्या केलेल्या स्वयंमूल्यांकनात बुलडाणा जिल्ह्यातील ६६२ शाळा 'अ' श्रेणीत आल्या आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी गुणवत्ता असलेल्या शाळा बंद न करण्याची मागणी होत आहे. ...

बुलडाणा जिल्हा : ४३ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक; प्रशासन सज्ज, ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवारांमध्ये लढत - Marathi News | Buldana district: Today elections in 43 Gram Panchayats; Admin ready! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा : ४३ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक; प्रशासन सज्ज, ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवारांमध्ये लढत

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर - Marathi News | Buldhana: A bus and a two wheeler hit on the road of Aurangabad, two seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर

धाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली.  ...