ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुलडाणा : संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा भक्तीभावात श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे मंगळवारला शहरात आगमन झाले असता, मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष शुकदास महाराज यांनी सुरू केलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे ५३ वे वर्ष असून, यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा महाराजश्रींच्या पश्चात पहिल्यांदाच साजरा होत आहे. ६ ते ८ जानेवारी २0१८ ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले. ...
मालेगाव (वाशिम): शहरातील गजानन नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ८५ टक्के भाजल्या गेली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या जबानीवरून आरोपी पतीविरूद्ध २६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नों ...
चिखली : ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता महावितरणने शेतकर्यांचा विज पुरवठा खंडीत केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणचे कार्यालयाची होळी केली. दरम्यान हे आंदोलन अधिक ...
बुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. ...
बुलडाणा : एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून त्याची कुणकूण लागताच महसूल विभागाने तहसिलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्त्वात सीमावर्ती भागात दोन गस्तीपथके गेल्या आठ दिवसापासून त ...
बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे. ...