लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना - Marathi News | Buldhana: Husband who became an obstacle in an immoral relationship was killed by his lover, an incident in Palaskhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना

Buldhana News: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़. ...

 अल्पवयीन चुलत साळीचा जावयाने केला विनयभंग - Marathi News | Minor cousin molested by son-in-law | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : अल्पवयीन चुलत साळीचा जावयाने केला विनयभंग

जावयाने अल्पवयीन चुलत साळीच्या पाठीवर हात फिरवित तिचा विनयभंग केला. ...

  गर्भातली कळी खुडाल तर थेट जेल; सोनोग्राफी केंद्रांची होणार तपासणी, पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची अंमलबजावणीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष - Marathi News | Direct gel if the embryo bud opens Sonography centers will be inspected Collector's attention to implementation of PCPNDT and MTP Act | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :  गर्भातली कळी खुडाल तर थेट जेल; सोनोग्राफी केंद्रांची होणार तपासणी, पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची अंमलबजावणीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ...

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू - Marathi News | Driver dies in two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

भरधाव वेगात दुचाकी चालवून ती अनियंत्रित झाल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी हिंगणा दादगाव ते नारखेड रस्त्यावरील सत्यम टेलर्स यांच्या शेताजवळ घडली. ...

 देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ - Marathi News | Argument to install the crown of the goddess, breaking into the house and beating After the incident of theft in the temple, the owner of the place was abused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ

याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...

नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | The leaders of the village ban are now in Buldhana, supporting the movement of Jarange Patals in the reservation struggle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

अन्य गावातही हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता ...

 जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू - Marathi News | Electricity bill of 107 crores is exhausted in the district Electricity supply will start only after payment of reconnection fee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू

वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे. ...

तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी  - Marathi News | Leaders are also barred from Tarwadi village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी 

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ...